बायको-मुलीने केला किरण यांचा लूक डिझाईन | Kiran Mane | Colors Marathi Award 2023

2023-03-14 5

कलर्स मराठी अवार्ड २०२३ ला अभिनेते आणि बिग बॉस मराठी सीजन ४ चे स्पर्धक किरण माने यांनी हटके लूकमध्ये हजेरी लावली. यावेळी या सगळ्याचं श्रेय त्यांनी बिग बॉसला दिलं. काय म्हणाले किरण माने जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.